मांजरेकरांची लेक झाली सलमानची हिरॉईन...पाहा, 'दबंग गर्ल' सईची मुलाखत - Salman Khan latest news
🎬 Watch Now: Feature Video
मराठमोळी सई महेश मांजरेकर सलमान खानच्या आगामी 'दबंग ३' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सईच्या वाट्याला महत्त्वाची भूमिका आली असल्याचे दिसते. खरंतर सईच्या घरीच अभिनय आणि दिग्दर्शनाचे चालते बोलते विद्यापीठ आहे. आई आणि बाबा दोघांच्याकडून तिला अभिनयाचा वारसा मिळालाय. तिचे हे बॉलिवूड पदार्पण एक गुणी अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीला सोपवणारे ठरेल. 'दबंग ३' चा प्रवास, सेटवरील अनुभव, समानसोबतचा अनुभव आणि इतर असंख्य प्रश्नावर तिने आपली दिलखुलास मुलाखत दिली आहे. चला तर पाहूयात सई काय म्हणते...
Last Updated : Dec 6, 2019, 10:57 PM IST