हेमा मालिनी यांनी मुलगी ईशा देओलच्या वाढदिवसानिमित्त केले होम-हवन - latest entertainment news
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री, प्रसिद्ध नृत्यांगना आणि राजकीय नेत्या हेमा मालिनी यांनी सोमवारी मुलगी ईशा देओल यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या घरी हवन केले. याचे फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.