थेंबाची कहाणी सांगणाऱ्या 'H२O' चा टीजर प्रदर्शित, पाहुया एक नजर... - थेंबाची कहाणी
🎬 Watch Now: Feature Video
'H2O.. कहाणी थेंबाची', अशी दमदार टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीजरमध्येही पाण्याचं महत्व पटवून देण्यात आलं आहे.