फिटनेस जपणाऱ्या रकुलप्रीत सिंगने शेअर केला योग करतानाचा फोटो - Rakulpreet Singh Yoga for Fitness News
🎬 Watch Now: Feature Video
रकुलप्रीत सिंग ही केवळ सुंदर अभिनेत्रीच नाही तर, फिटनेससाठीही प्रचंड काळजी घेणारी आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्रामवरून योग करतानाचा फोटो शेअर केला आहे. दैनंदिन जीवनात आरोग्य चांगले राखण्यासाठी योग आवश्यक असल्याचा संदेश तिने दिला आहे.