अभिनेत्री फातिमा सना शेखच्या घरी आग - Latest Bollywood news
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री फातिमा सना शेखने सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना तिच्या घरी आग लागल्याची माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाने तिच्या विनंतीवरून तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली. याबद्दल फातिमाने अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.