एडी मर्फी आणि सेमी आर्सेनियो हॉल 'कमिंग 2 अमेरिका'मध्ये पुन्हा एकत्र

By

Published : Feb 26, 2021, 4:08 PM IST

thumbnail
अकिम आणि सेमी या गाजलेल्या व्यक्तीरेखा तब्बल तीन दशकानंतर कमिंग 2 अमेरिकाच्या सीक्वेलमध्ये पुन्हा एकत्र आल्या आहेत. अभिनेता एडी मर्फी याला हा चित्रपट प्रेक्षक कधी एकदा पाहणार याची आतुरतेने प्रतीक्षा लागली आहे. १९८८मध्ये आलेल्या कमिंग टू अमेरिका या चित्रपटात अकिम ( एडी मर्फी ) आणि सेमी (आर्सेनियो हॉल) यांच्या व्यक्तीरेखा खूपच गाजल्या होत्या. ५ मार्च रोजी हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.