ड्वेन जॉनसन एनबीसी सिटकॉम ‘यंग रॉक’मध्ये सहभागी

By

Published : Feb 13, 2021, 1:08 PM IST

thumbnail
प्रख्यात रेसलर आणि हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सन विनोदी कार्यक्रम एनबीसीच्या यंग रॉकमध्ये २०३२ च्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी प्रचार केला. परंतु या चर्चेमध्ये रॉकने या शक्यतेबाबतचा मुद्दा बाजूला सारला. या कार्यक्रमात ड्वेन जॉन्सनच्या जीवनातील बालपणापासून ते आजपर्यंतचे अनेक चढउतार त्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.