'डॉक्टर' महाराष्ट्र तुमच्या कायम ऋणात राहील... - Dr. Shriram Lagoo passes away
🎬 Watch Now: Feature Video
डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. रंगमंचावरचे 'आद्य नटसम्राट' अशी ओळख असलेले डॉ.लागू सामाजिक कार्यातही पुढे होते. विज्ञानवादाची कास धरून 'देवाला रिटायर केले पाहिजे', अशी ठोस भूमिका त्यांनी घेतली होती. चतुरस्त्र अभिनेता, विज्ञानवादी विचारवंत असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांना 'ईटीव्ही भारत'ची विनम्र आदरांजली.
Last Updated : Dec 18, 2019, 8:23 PM IST