दीया मिर्झा-वैभव रेखीच्या लग्नानंतरची पहिली झलक - दीया मिर्झा ब्राइडल लूकमध्ये
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री दीया मिर्झाने १५ फेब्रुवारीला मुंबईस्थित व्यावसायिक वैभव रेखी याच्याशी लग्नगाठ बांधली. दीया मिर्झा तिच्या ब्राइडल लूकमध्ये अत्यंत भव्य आणि मोहक दिसत होती. दीयाने हौशी फोटोग्राफर्सना मिठाईचे वाटप केले आणि त्यांनी प्रेम, समर्थन आणि शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले.
Last Updated : Feb 16, 2021, 5:45 PM IST