Bigg Boss 15: उमरच्या हकालपट्टीवर वैतागला असिम रियाझ - Asim Riaz latest news

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 12, 2022, 8:30 PM IST

बिग बॉस 15 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये उमर रियाझला ( Umar Riaz eviction ) बाहेर काढण्यात आले. या निर्णयावर त्याच्या चाहत्यांनी टीका करीत त्याचे बाहेर जाणे हे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. उमरच्या हकालपट्टीवर प्रतिक्रिया देताना, त्याचा भाऊ असीम रियाझनेही ( Asim Riaz reacts to brother Umar Riaz eviction ) चाहत्यांच्या भावनांचे समर्थन केले. बिग बॉसमधून अशा प्रकारे स्पर्धकाला अन्याय करुन बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचे त्याने म्हटलंय.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.