..जेव्हा बिग बी फ्लेअर्ड ट्राऊझर आणि बाह्यांचा शर्ट घालायचे! - Latest Entertainment news
🎬 Watch Now: Feature Video
बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत त्यांचा जुन्या काळातला फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी जुन्या फॅशनची ट्राऊझर आणि लांब बाह्यांचा शर्ट घातलेला दिसत आहे.