दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांचं ग्लॅमर - daizy shah in Dada Saheb Falke Award ceremony
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दादासाहेब फाळके आतंरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात फिल्मी जगतातील बऱ्याच सेलिब्रेटींनी आपल्या ग्लॅमरस अंदाजाने चार चांद लावले.