'प्रवास'च्या निमित्ताने अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे एकत्र - Rajit Kapoor
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेते अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे पहिल्यांदाच 'प्रवास' चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसानंतर अशोक सराफ यांची भूमिका पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.