आर्यन खान, अलाया एफ आणि इतरांनी लावली इब्राहिम अली खानच्या पार्टीत हजेरी
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने मोठा मुलगा इब्राहिम अली खानच्या वाढदिवसानिमित्य पार्टी आयोजित केली होती. याला अभिनेत्री करिश्मा कपूर आई बबिता कपूरसमवेत सैफ-करीनाच्या घरी आली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अभिनेता अलाया फर्निचरवाला आणि अंजनी धवन यांनी वाढदिवच्या पार्टीला हजेरी लावली होती. अहान शेट्टी आपल्या मैत्रिणीसमवेत पार्टीला हजेरी लावण्यासाठी पोहोचला होता.