अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा - अमिताभ बच्चन यांच्याकडून नवरात्रीच्या शुभेच्छा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 22, 2020, 5:42 PM IST

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'संपूर्ण जगताची आई असलेली देवी माता सर्वांवर कृपा करो. तुम्हा सर्वांना सुख-शांती, स्वास्थ्य, यश आमि प्रेम नेहमी मिळत राहो,' अशा सदिच्छा बिग बींनी व्यक्त केल्या आहेत. तसेच, आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.