'सूर्यवंशी'च्या सेटवर कॅटरिनाने केली साफसफाई
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेता अक्षय कुमारने कॅटरिना कैफचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.. यामध्ये कॅटरिना पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आगामी चित्रपट 'सूर्यवंशी'च्या सेटवर साफसफाई करताना पाहायला मिळते..