Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी औरंगाबादमध्ये शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन - आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी देणगी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 7, 2022, 3:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

औरंगाबाद - आयएनएस विक्रांत प्रकरणी पैसे जमा ( INS Vikrant Fund Fraud Case ) केल्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा ( Shivsainik Protest Against Kirit Somaiya ) या मागणीसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shivsena Leader Chandrakant Khaire ) यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या ( Shivsainik Agitation In Aurangabad ) मांडला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही असा पवित्रा घेत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी ( Shivsena District President Narendra Trivedi ) यांनी 2013 मध्ये आयएनएस विक्रांतसाठी पाच हजार रुपये वर्गणी दिली ( Donation To Save INS Vikrant ) होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी हे पैसे राजभवनात जमा झाले नसल्याचं कळल्याने, गुन्हा दाखल करण्यासाठी आल्याचं नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितलं. क्रांतिचौक पोलीस ठाण्यात ( Krantichowk Police Station Aurangabad ) आलेल्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि नरेंद्र त्रिवेदी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी..
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.