10th Exam Nashik : तणावमुक्त वातावरणात दहावीचा पहिला पेपर झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक (Nashik) - तणावमुक्त वातावरणात दहावीचा पहिला पेपर झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान ( Satisfaction on the face of students ) व्यक्त केले आहे. कोरोनानंतर दोन वर्षानंतर आज ऑफलाईन पद्धतीने दहावीच्या बोर्डाची परीक्षा ( 10th Board Exam ) घेण्यात आली. नाशिक विभागात 2 लाख विद्यार्थी परिक्षा देत असून आज मराठी विषयाचा पहिला पेपर देऊन आल्यानंतर विद्यार्थीनी समाधान व्यक्त केलं.यावेळी प्रत्येक शाळेत कोरोना नियमाचे पालन केल्याचे दिसून आले, तणाव मुक्त वातावरणात परीक्षा पार पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. परीक्षा केंद्राबाहेरून ईटीव्ही भारताने घेतलेला हा आढावा...
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST