Ram Navami 2022 : श्रीरामनवमीला 11 हजार दिव्यांच्या प्रकाशात रामझुला नाहून निघाला, पाहा VIDEO - श्रीरामनवमी मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर 100 व्या वर्षात पदार्पण करत असताना श्रीरामनवमी ( Ram Navami 2022 ) शोभायात्रा रद्द करण्यात आली. पण, असे असले तरी अयोध्येच्या धर्तीवर येथील रामझुल्याच्या दक्षिण भागात ११ हजार 151 दिवे लावण्यात ( 11 Thousand Lamps Were Decorated In Ramzula ) आले. राम झुल्यावर एकाचवेळी दिवे लावायला सुरूवात करून अवघ्या १५ मिनिटात दिव्यांनी परिसर उजळून निघाला. यावेळी ओम, जय श्रीराम, स्वस्तिक तयार होतील अश्या पद्धतीने दिव्यांची आरास करण्यात आली. यामुळे रामझुला प्रकाशमय झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST