Pune Electric Supply Cut : एका मांजरामुळे 60 हजार ग्राहकांची वीजपुरवठा खंडीत; 100 कोटींचं नुकसान - पुणे मांजरीमुळे वीज कट
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात एका मांजरामुळे चक्क 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना उजेडात आली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने भोसरी आणि आकुर्डी येथील नागरिक घामाघूम झाले होते. दरम्यान, भोसरी MIDC मधील सात हजार व्यवसायिकांना विजेचा फटका बसला असून शंभर कोटींच नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST