Kultar Singh Sandhwan : पंजाब विधानसभा अध्यक्षांनी गोशाळेला भेट देवून केली गोपूजा - Kultar Singh Sandhwan

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 26, 2022, 3:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

चंदीगड - पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंग संधवान ( Punjab Assembly Speaker Kultar Singh Sandhwan ) हे भटिंडा येथे गोशाळेत पोहोचले. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आपण खास गोवंशाची सेवा करण्यासाठी आलो ( Kultar Singh Goshala Goshala visit ) आहोत. यावेळी त्यांनी गायीची पूजाही केली. पुजाऱ्याने गायीच्या शेपटाने कुलतार सिंग यांना आशिर्वाद दिला. पंजाब सरकारकडून एक विशेष टीमही तयार करण्यात येणार आहे. त्यासोबतच भटक्या गुरांचा सरकारकडून कडक बंदोबस्त करण्यात येणार ( Punjab government on stray cattle ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.