VIDEO : बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्येच्या निषेधार्थ जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Bajrang Dal Karyakarta Murder Karnataka
🎬 Watch Now: Feature Video
जालना - कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. ( Bajrang Dal Karyakarta Murder ) या घटनेच्या निषेधार्थ आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्त्ववादी संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. ( Protest in Jalna by VHP Bajrang Dal ) या आंदोलनात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात या कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्यांना कडक शासन करण्यात येऊन शांततेचा भंग करणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST