Praful Patel on UDAN Scheme : लहान शहरे महानगरांना जोडल्याशिवाय उडान योजनेला यश नाही- प्रफुल पटेल - वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 21, 2022, 5:27 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

नवी दिल्ली - खासदार तथा माजी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री प्रफुल पटेल यांनी उड्डाण योजनेबाबत संसदेत प्रश्न ( MP Praful Patel in Parliament ) उपस्थित केला. लहान शहरांना महानगरांशी जोडण्याची गरज आहे. उड्डाण योजनेत गोंदियासारखी ( Udan Scheme in Gondia ) लहान शहरे हे महानगरांशी जोडल्याशिवाय या योजनेला यश नाही. त्यावर सरकारचे काय नियोजन आहे, असा प्रश्न प्रफुल पटेल यांनी उपस्थित केला. त्यावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ( Jyotiraditya scindia on Udan scheme ) यांनी मोठ्या महानगरांमधील विमानतळाचे विस्तारीकरण सुरू असल्याचे सांगितले. नवी मुंबईत नवे विमानतळ हे पुढील तीन वर्षांत सुरू होणार असल्याचे केंद्रीय मंत्री सिंधिया ( New airport in New Mumbai ) यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.