PM Enjoy Chai : पंतप्रधानांनी घेतला बनारसच्या टपरीवर चहा, पानाचा आस्वाद - PM Enjoy Chai
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14643744-thumbnail-3x2-pm-modi.jpg)
वाराणसी (उत्तर प्रदेश) - काशीचे खासदार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसीय बनारस दौऱ्यावर ( pm narendra modi varanasi visit ) आहेत. पीएम मोदी जेव्हाही बनारसला येतात तेव्हा त्यांना बनारसी रंगातील लुक नेहमीच पाहायला मिळतात. हेच दृश्य प्रसिद्ध पप्पू चहाच्या स्टॉलवर दिसले, जिथे पंतप्रधानांनी मधल्या रस्त्यावर ताफ्याला थांबवले आणि चहा प्यायला दुकानात गेले. आणि त्यांनी चहाचा अस्वाद घेतला ( PM Enjoy Chai ). पीएम मोदींनी चहाच्या दुकानावर बसलेल्या लोकांशीही संवाद साधला. त्यांनी चहाच्या स्टॉलवर सुमारे 20 मिनिटे घालवली. यानंतर दुकानातून बाहेर पडताच त्यांनी जगप्रसिद्ध बनारसी पानाचा आस्वादही घेतला. यावेळी लोकांनी हर हर महादेवच्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST