Petrol Diesel Price Hike : "मी पंतप्रधानांना माफ करणार...", इंधन दरवाढीविरोधात पुण्यातील नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया - पेट्रोल-डिझेल किंमतीत वाढ पुणे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पाच राज्यांच्या निवडणुकानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ ( Petrol Diesel Price Hike ) होत आहे. दररोज 80 ते 85 पैसे प्रति लिटर असे इंधनांच्या किंमती वाढत आहेत. त्यातच भर म्हणून आता सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. आज सीएनजीच्या दरांत अडीच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नागरिक महागाईमुळे त्रस्त झाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर 'ई-टीव्ही भारत'ने पुण्यातील नागरिकांशी संवाद साधला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST