Pune Congress Agitation : पुण्यात शांततेत चाललेल्या काँग्रेसच्या आंदोलनाला दाखवण्यात आले काळे झेंडे - Black Flag Shown In Pune Congress Morcha

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 22, 2022, 1:22 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

पुणे - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी ( Congress OBC March ) विभागाच्यावतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महामोर्चा ( Pune Congress Mahamorcha ) काढण्यात येणार होता. यावेळी काँग्रेसचे सर्व नेते जमले असताना शांततेत चाललेल्या या महामोर्चाला मृणाल ढोले याने व्यक्तीने काळे झेंडे दाखवल्याने या आंदोलनात वेगळे वळण लागले. दरम्यान, पोलिसांनी या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.