Pen Drive Case : पेन ड्राईव्ह प्रकरणी गृहमंत्र्यांनी गोलमाल उत्तरे दिली - गिरीश महाजन - गिरीश महाजन पेन ड्राईव्ह
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - गिरीश महाजन ( Mla Girish Mahajan ) आणि विरोधकांना विविध प्रकरणात गोवण्यासाठी विशेष सरकारी वकील आणि सरकार पडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांनी विधानसभेत व्हिडीओ बॉम्ब टाकला. त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( HM Dilip Walse Patil ) यांनी उत्तर दिले आहे. यावेळी फडणवीसांची सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून हे प्रकरण सीआयडीकडे देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विरोधकांनी सभा त्याग केली आहे. यांनतर गिरीश महाजन यांच्याशी 'ईटिव्ही भारत'च्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST