लग्न समारंभात तरुणीचा अचानक कोसळून मृत्यू, पाहा व्हिडिओ - अचानक कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
उडुपी कर्नाटक लग्न समारंभात अचानक कोसळून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना उडुपीतील हवंजे येथे घडली आहे. young woman died after sudden collapse जोस्ना लुईस (वय 23, रा. हवंजे) असे मृत तरुणीचे नाव आहे. मयत जोसना ही बुधवारी रात्री कोल्लागिरी हवंजे येथील नातेवाईकाच्या घरी आली होती. समारंभात जोस्ना अचानक खाली कोसळल्याने तिला तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान तिचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. या संबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. woman died after sudden collapse during wedding
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST