Kasara-Kalyan Railway Traffic : मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने रेल्वे वाहतूक दोन तास विस्कळित - उंबरमाळी ते खर्डी रेल्वे स्थानकादरम्यान
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : कसारा मार्गावरील उंबरमाळी ते खर्डी या रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ( Traffic was Disrupted ) झाली होती. त्यामुळे काल दोन तासांपासून कसाराहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत ( Traffic was Disrupted ) झाली होती. विशेषतः कसारा ते कल्याण या रेल्वे वाहतुकीवर त्याचा जास्त परिणाम झाला, त्यामुळे कल्याणच्या पुढे वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान, वाहतूक विस्कळीत झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी कसारा स्टेशनच्या प्रत्येक स्थानकावर अनेक लोकल खोळंबल्या होत्या. परिणामी स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST