Video : दिल्लीत भीक मागण्यासाठी मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला मुंबईत अटक - Child kidnapping woman arrested

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 11, 2022, 10:14 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

मुंबई - मुंबईतून मुले चोरून त्यांना दिल्लीत भीक मागायला लावणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली Railway Police arrest woman kidnapper आहे. मुंबईच्या बोरिवली जीआरपी पोलिस ठाण्यात एका महिलेने 8 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. तिची तीन वर्षांचा मुलगा बोरिवली स्थानकातून बेपत्ता झाला होता. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरीची घटना समोर woman kidnaped three year old boy आली . पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला हरवलेल्या मुलासह दादर स्थानकातून ताब्यात घेतले. आरोपी महिला दिल्लीची रहिवासी असून तिला दोन मुले देखील आहेत. दोन्ही मुलांसह ही महिला मुंबईत आली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या घटनेत आरोपी महिलेच्या दोन्ही मुलांनीही साथ दिली. पोलिसांनी तीन वर्षाच्या चिमुरड्याला सुखरूप आईच्या ताब्यात दिले Railway Police rescued a three year old boy आहे.आज आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.