Amravati Fox Save Video : वनविभागाच्या अथक प्रयत्नाने विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान - Hiwarkhed village of Daryapur taluka
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील हिवरखेड ( Hiwarkhed village of Daryapur taluka ) या गावात शरद सोळंके यांच्या शेतातील विहिरीत कोल्हा पडल्याने ( Fox Fell into Well of Sharad Solanki Farm ) परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत वन विभागाला माहिती देण्यात ( Fox who Fell in Well was Saved ) आल्यावर वनविभागाचे अमरावती येथील बचाव पथक शरद सोळंके यांच्या शेतात ( With Tireless Efforts of Forest Department ) पोहोचले. यावेळी विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या पथकाने तासाभराच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले. उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला आणि सहायक वनरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनात वनसंरक्षक अमोल गावाने यांच्या पथकाने विहिरीत पिंजरा टाकून या कोल्ह्याला बाहेर काढले. यानंतर या कोल्ह्याला जंगलच्या परिसरात सोडण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST