Wild Elephant Caught अखेर हा जंगली हत्ती पकडला, पाहा व्हिडिओ - जंगली हत्ती पकडला
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17440531-thumbnail-3x2-elephant.jpg)
केरळच्या वायनाडमधील सुलतान बथेरी या दाट लोकवस्तीच्या गावात धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्तीला शांत करून Wild elephant caught मुथंगा हत्तींच्या छावणीत Muthanga Elephant Camp in Kerala पाठवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी प्रयत्न करत होते. अखेर कुप्पडीजवळ त्याला शांत करण्यात यश आले. अर्थ मूव्हर वापरून मार्ग तयार करून नंतर एक लॉरी जंगलात नेण्यात आली. येथे हत्तीला प्रशिक्षण दिले जाईल आणि त्याला 'कुमकी' म्हणजेच भटकणाऱ्या जंगली हत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाणारे हत्ती म्हणून सामील केले जाईल. Wild elephant caught in Kerala
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST