White bear: मारवाहीच्या जंगलात दिसले पांढरे अस्वल; पाहा व्हिडिओ - White bear in Marwahi forest in Chhattisgarh
🎬 Watch Now: Feature Video
मारवाही (छत्तीसगड) - मारवाहीच्या जंगलात बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा पांढरे अस्वल दिसले आहे. स्थानिक लोकांनी दोन अस्वल जंगलात फिरताना पाहिले आणि मोबाईलवरून व्हिडिओ बनवला. ज्यामध्ये एक पांढरे अस्वल काळ्या अस्वलासोबत फिरताना दिसत आहे. मारवाही वनविभागातील मडाकोटे गावाजवळ ते दिसले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST
TAGGED:
A rare albino bear