जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीतील पादुकांना सराफ कुटुंबीय देत आहे उजाळा, पहा इतिहास - घोडेकर सराफ
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना देहूमधील घोडेकर सराफ यांच्याकडे गेल्या दीडशे वर्षांपासून उजाळा दिला जात आहे. त्यांची ही सातवी पिढी आहे. जी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीतील पादुकांना उजाळा देत आहे. याचा नेमका इतिहास काय आहे. हे जाणून घेण्यासाठी घोडेकर सराफ यांच्या सातव्या पिढीतील सुनील घोडेकर यांच्याशी बातचित केली आहे आमच्या प्रतिनिधीने
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST