Student falls from school bus धक्कादायक! स्कूल बसमधून विद्यार्थी पडला, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल - CCTV Visuals

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 2, 2022, 4:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

केरळमधील अलुवामध्ये स्कूल बसमधून विद्यार्थी पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोचीच्या अलुवा येथे शुक्रवारी सकाळी शाळेच्या बसच्या आपत्कालीन दरवाजातून विद्यार्थी खाली student falls from emergency door of school bus कोसळला. त्या बसच्या पाठीमागून येणाऱ्या बस चालकाने चातुर्य दाखवून ब्रेक लावल्याने मुलगा थोडक्यात boy safe as bus driver applies brakes बचावला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी घटनेनंतर तात्काळ विद्यार्थ्याकडे धाव locals rush to student after incident घेतली. त्याला रस्त्यावरून हटवले. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज नुकतेच समोर आले CCTV Visuals आहे. या धक्कादायक दृश्यावरून विद्यार्थी बचावल्याचे स्पष्ट झाले आहे. मोटार वाहन विभागाचे अधिकारी घटनेची पाहणी करणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.