Video नीलगायीवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात वाघ, पहा व्हिडिओ - Tiger loses Hide And Seek Battle With Nilgai

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 7, 2022, 1:07 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

वाघ लपछपून नीलगायीवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . Tiger loses Hide And Seek Battle With Nilgai व्हिडीओमध्ये वाघ नीलगायीवर हल्ला करण्याच्या आशेने त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवले आहे. मात्र वाघ गवतात लपून बसण्याऐवजी रस्त्यात लपून बसला तर नीलगाय वाघाला पाहून पळून जाते. तर काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला ट्विटरवर जवळपास 900 लाईक्स मिळाले आहेत. Youtube वर, त्याला 508,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 1,500 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. Tiger loses Hide And Seek Battle With Nilgai
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.