VIDEO कर्नाटकच्या गाड्यांना काळे फासणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान, पाहा पार्किंग चालक काय म्हणतात - Vedika Rakshitsa Activist Throw Stone Maha Truck
🎬 Watch Now: Feature Video
पुणे कर्नाटकामध्ये महाराष्ट्रातील गावे सामील करून घेण्याच्या निर्णयावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सातत्याने वक्तव्य करत असताना त्याचबरोबर महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना कर्नाटकात येण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले. आज कन्नड वेदिका रक्षिता संघटनेकडून सीमा भागामध्ये महाराष्ट्राच्या सहा ट्रक्सवर दगडफेक करण्यात Vedika Rakshitsa Activist Throw Stone Passing Maha Truck आली. याप्रकरणी पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले. पुण्यात कर्नाटकच्या गाड्यांवर काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला shiv sainik colored black karnataka vehicles in pune आहे. या प्रकरणी आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना स्वारगेट येथील ज्या पार्किंगमध्ये ते पार्किंग चालक विश्वास चव्हाण हे देखील शिवसैनिक असून त्यांनी शिवसैनिकांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार Criticism Deputy Chief Minister Devendra Fadnavis धरले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST