Uday Samant on Portfolios : कोणत्या मंत्र्याला कोणते खाते द्यायचे, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार - उदय सामंत - खातीवाटप उदय सामंत प्रतिक्रिया

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 10, 2022, 9:21 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

मुंबई - शिंदे सरकारचा काल शपथविधी ( maharashtra cabinet expansion ) झाला. एकूण 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यामधील कॅबिनेट ( shinde fadnavis cabinet expansion ) मंत्री पदाची शपथ घेतलेले उदय सामंत ( uday samant on portfolios of minster ) यांनी खाती वाटपावर प्रतिक्रिया दिली. शिंदे सरकारी ( Uday Samant on Portfolios ) कष्टकरी, शेतकरी सर्वसामान्यांची सरकार आहे. राज्याची प्रगती हेच सरकारचे ध्येय असेल. कोणत्या मंत्र्याला ( shinde fadnavis government minister sworn in ) कोणते खाते द्यायचे, हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री यांचा आहे, असे उदत सामंत यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हटले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.