Pune Mumbai Expressway Block पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक, ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम - Pune Mumbai Expressway Block
🎬 Watch Now: Feature Video
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर Pune Mumbai Expressway दोन तासांचा ब्लॉक करण्यात आला होता. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ ओव्हर हेड गॅन्ट्री Over head gantry उभारण्याचे काम एमएसआरडीसीतर्फे शुक्रवारी करण्यात येत आहे. या कारणास्तव दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक किवळे ते देहु रोड मार्गे सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव टोल नाकामार्गे मुंबई अशी वळवण्यात आला. या परिस्थीतीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनीधींनी पाहूयात. या ब्लॉक दरम्यान ओव्हरहेड ग्रॅंटी बसविण्यात आल्याच सांगण्यात आले two hour block on Pune Mumbai Expressway आहे. दुपारी दोनपर्यंत काम सुरू राहणार असल्याच सांगण्यात आले. यावेळी वाहतूक जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST