Tunisha Sharma Suicide Case : तुनिषाने फाशी घेतल्यानंतर तिला बाहेर घेऊन जातानाचा व्हिडिओ आला समोर - तुनिषाने फाशी घेतल्यानंतर घेऊन जातानाचा व्हिडीओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 27, 2022, 8:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने TV Actress Tunisha Sharma एका टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या Tunisha Sharma Committed Suicide केली. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात Tunisha Sharma Suicide Case आले. पालघर जिल्ह्यातील वालीव पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. तिने फाशी घेतल्यानंतर तिला खाली उतरवून बाहेर घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला Video of Entire Incident has Now Gone Viral आहे. सध्या त्याचीच (tunisha sharma suicide case video viral) चर्चा माध्यमांत रंगली आहे. अली बाबा : दास्तान-ए-काबुल टीव्ही मालिकेच्या सेटवरच ही आत्महत्या Tunisha Sharma committed Suicide झाल्याची वालीव पोलिसांनी माहिती दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.