VIDEO तुनिषा शर्माच्या अस्थी गोळा, 5 जानेवारीला घरी होणार अंतिम विधी - तुनिषा शर्माच्या अस्थी गोळा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या नातेवाइकांनी भाईंदर पूर्व येथील स्मशानभूमीतून तिची अस्थी गोळा केली. काल तुनिषा शर्मा हिच्यावर अंत्यसंस्कार Tunisha Sharma Funeral झाले. अस्थी विसर्जन आणि इतर अंतिम विधी ५ जानेवारीला चंदीगडमध्ये पूर्ण होणार Tunisha Sharma Last Rites Will Play In Chandigarh आहेत. 24 डिसेंबरला टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने गळफास लावून आत्महत्या Tunisha Sharma Hang Herself केली होती. तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. सध्या तुनिषा शर्मा सध्या सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत होती. दास्तान-ए-काबुलमध्ये शेहजादी मरियमची ती भूमिका साकारत होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST