Truck Break Fail : खंडाळा घाटात ब्रेक फेल झाल्याने ट्रक सुसाट, पाहा थरार - Driver Avoided Major Accident
🎬 Watch Now: Feature Video
सातारा खंडाळा घाटात नेहमीच कोणत्या ना कोणत्या वाहनाचे ब्रेक फेल Truck Brake fail in Khandala Ghat होतात. त्यासंदर्भात आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. वाहनाच्या ब्रेक फेलचा थरारक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. उतारावर असताना ट्रकचा ब्रेक फेल झाला. मात्र वाहन चालकानुळे मोठा अपघात होण्यापासून Driver Avoided Major Accident वाचला. फेल झाल्याने ट्रक घाटाच्या उतारावरून धावू Truck Running Down Slope Of Ghat लागला. दुसऱ्या बाजूने अनेक छोटी मोठी वाहने येत होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST