VIDEO पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर संथ गतीने वाहतूक, बोरघाटात महामार्ग पोलीस रस्त्यावर उतरले - Queues vehicles due to New Year celebration
🎬 Watch Now: Feature Video
पुणे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू Traffic jam on Pune Mumbai Expressway आहे. न्यू इयर सेलिब्रेशन आणि विकेंड यामुळे द्रुतगती मार्गावर वाहतूक संथगतीने सुरू Queues vehicles due to New Year celebration आहे. लोणावळा, महाबळेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना पुणे- मुंबई द्रुतगती मार्गाचा पर्याय आहे. त्यामुळे अनेक वाहन रस्त्यावर आल्याने वाहतूक संथ झाली आहे. बोरघाटात महामार्ग पोलीस रस्त्यावर उतरले वाहतूक सुरळीत करत Highway Police Deployed In Borghat आहेत. आढावा घेतला आहे प्रतिनिधी यांनी पाहूयात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST