Pune Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडी, पाहा व्हिडिओ - Traffic jam at Borghat
🎬 Watch Now: Feature Video
पुणे पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी (Traffic jam at Borghat on Pune Mumbai Expressway) झाली आहे. लोणावळ्याच्या बोरघाटात पुण्याच्या दिशेने वाहनांची वाहतूक कासवगतीने सुरू आहे. आज विकेंड आणि नाताळ असल्याने घराबाहेर निघणाऱ्या नागरीकांची (Crowd of citizens to enjoy holidays) असंख्य वाहने रस्त्यावर आली आहेत. तर काही पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. तसेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसांवर ताण वाढल्याचं चित्र आहे. आमच्या 'ई टिव्ही भारतच्या' प्रतिनिधींनी द्रुतगती मार्गावरून हा आढावा घेतला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST