Traffic In Mumbai : मुंबईकर हैराण! वांद्रे-कुर्ला संकुलात वाहतूक कोंडी - rain in Mumbai
🎬 Watch Now: Feature Video
वांद्रे कुर्ला संकुलात प्रचंड वाहतूक कोंडी पहायला ( Traffic jam in Bandra Kurla complex ) मिळाली. मुंबईत काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत ( rain in Mumbai ) आहे. त्याचा परिणाम मुंबईतील रस्त्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येत आहे. वांद्रे ते कुर्ल्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे संथ गतीने सुरू( traffic moving slowly towards Kurla ) आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST