Satara New Year Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी गजबजली; पाहा व्हिडिओ - पाचगणी पर्यटकांनी गजबजली

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 31, 2022, 10:47 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणीत Mahabaleshwar Pachgani in Satara सध्या पर्यटकांची गर्दी ओसंडून Tourists flock to welcome the New Year वाहत आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक, व्यापारी आणि विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनामुळे पर्यटकांना सलग दोन वर्षे नववर्ष उत्साहात साजरे करता आले नव्हते. दोन वर्षांनी नववर्षाचे स्वागत करण्याची संधी मिळाली आहे. महाबळेश्वर आणि पाचगणीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. वर्षातला शेवटचा हंगाम असल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेलच्या दरात काहीअंशी वाढ करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन पॉईंट, वेण्णा लेक व मुख्य बाजारपेठ, पाचगणी टेबल लॅंड पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. New Year Celebration 2023
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.