thumbnail

Begusarai: रेल्वेच्या खिडकीला लटकत ठेवला मोबाईल चोर, पाहा व्हायरल व्हि़डिओ

By

Published : Sep 15, 2022, 10:16 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

बिहारमध्ये एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ट्रेनमध्ये बसलेल्या व्यक्तीने एका या तरुणाला पकडल्याचे दिसत आहे. दरम्यान, ट्रेन भरधाव वेगाने धावू लागली आहे. जीव वाचवण्यासाठी तो वारंवार विनवणी करत आहे मी मरेन मला सोडा अशी. ट्रेनमधील एक प्रवासी त्याला काही सोडत नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.