Nanded Theft VIDEO : नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाजवळी 3 दुकाने चोरट्यांनी फोडले, घटना CCTV मध्ये कैद - नांदेड चोरी सीसीटीव्ही व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - वजीराबाद भागात काल चोरट्याने 3 दुकान फोडले. ही घटना पोलीस अधिक्षक कार्यालयाचा जवळ घडली. वाजीराबाद हा नांदेड मधील मुख्य वस्ती असून या भागातच जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय पोलीसउपअधीक्षक कार्यालय आहेत. त्या मुख्य रस्त्याच्या 2 दुकानात चोरी झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST