MNS NCP Controversy मनसे राष्ट्रवादी वादानंतर ठाणे पोलिसांनी विवियाना मॉलची सुरक्षा वाढवली - 2 सिनेम्यांमुळे वातावरण तापले
🎬 Watch Now: Feature Video
MNS NCP Controversy ठाणे काल रात्रीपासून ठाण्यात 2 सिनेम्यांमुळे वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या सिनेम्यांना आपला विरोध असल्याचे सांगून शो बंद पाडला, आणि दुसरीकडे त्याच थेटरमध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांणी शो पुन्हा सुरू केला हे सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परीक्षित दुर्वे या प्रेक्षकाला मारहाण केली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल झाला आहे. हर हर महादेव आणि वेढात दौडले वीर मराठे सात या दोन्ही सिनेम्यांना होणारा विरोध लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी विवीयाना मॉलला मोठी सुरक्षा दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST