Video शिक्षकाची दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण, विद्यार्थ्याचा मृत्यू - शिक्षकाची दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
उत्तर प्रदेश जिल्ह्यातील ७ वीच्या दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली होती. 1 महिना 8 दिवसांनी विद्यार्थ्याच्या मृत्यूचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर Hardoi Dalit Student Died परिसरात खळबळ उडाली. त्याचवेळी संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. आरोपी शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. घटनास्थळी पोहोचलेले बसपचे जिल्हाध्यक्ष रणधीर बहादूर सिंह यांनीही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि शोक व्यक्त केला. तसेच न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, कोणताही जबाबदार अधिकारी याप्रकरणी काहीही बोलण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST